राष्ट्रीय कोबी दिवस दरवर्षी १७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. शतकानुशतके जगभरातील आहाराचा मुख्य भाग म्हणून या अष्टपैलू हेल्दी भाजीचे महत्त्व अधिक अधोरेखित करण्यासाठी हा दिवस भारतात साजरा केला जातो. येथे काही पारंपारिक भारतीय कोबी डिशच्या रेसिपी आहेत, ज्या तुम्ही एकदा तरी ट्राय केल्या पाहिजे.
(Pinterest)कोबी डालना, पश्चिम बंगाल: कोबी, बटाटे आणि बंगाली मसाल्यांनी बनवलेली ही बंगाली कोबीची भाजी, चवीला गोड आणि टेस्टी लागते.
(Pinterest)मुट्टाइकोसे कुटू, तमिळनाडू: कोबी, डाळ आणि नारळ घालून बनवलेला ही पारंपारिक तामिळनाडू डिश उत्तम आहे.
(Pinterest)कोबीची वडी, गुजरात: कोबी आणि डाळ घालून मसाल्यांनी तयार केलेले, वाफवलेले आणि नंतर तळून तयार केलेला पदार्थ आहे.
(Pinterest)