(1 / 11) पक्षी संवर्धन आणि त्यांच्या अधिवासाच्या संरक्षणाचे महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ५ जानेवारी रोजी राष्ट्रीय पक्षी दिवस साजरा केला जातो. या निमित्याने आज आपण जगातील, दहा पक्षांची माहिती जाणून घेणार आहोत, जे त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. (Unsplash)