मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  National Bird Day: एक्सप्लोअर करा भारतातील ही ५ पक्षी अभयारण्य, आहेत खूप सुंदर

National Bird Day: एक्सप्लोअर करा भारतातील ही ५ पक्षी अभयारण्य, आहेत खूप सुंदर

Jan 05, 2024 07:07 PM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

  • Bird Sanctuaries in India: दरवर्षी ५ डिसेंबर रोजी राष्ट्रीय पक्षी दिवस पाळला जातो. या दिनानिमित्त भारतातील अशा पक्षी अभयारण्यांबद्दल जाणून घ्या, जेथे तुम्ही एकदा तरी भेट दिली पाहिजे.

पक्ष्यांच्या अधिवासाबद्दल आणि त्यांच्या राहणीमान, स्थितीबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी दरवर्षी ५ डिसेंबर रोजी राष्ट्रीय पक्षी दिवस साजरा केला जातो.  भारतातील अनेक पक्षी अभयारण्यांमध्ये पक्ष्यांच्या शेकडो प्रजाची आहेत. येथे काही पक्षी अभयारण्ये आहेत, जी तुम्ही एकदा तरी एक्सप्लोअर केली पाहिजे. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

पक्ष्यांच्या अधिवासाबद्दल आणि त्यांच्या राहणीमान, स्थितीबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी दरवर्षी ५ डिसेंबर रोजी राष्ट्रीय पक्षी दिवस साजरा केला जातो.  भारतातील अनेक पक्षी अभयारण्यांमध्ये पक्ष्यांच्या शेकडो प्रजाची आहेत. येथे काही पक्षी अभयारण्ये आहेत, जी तुम्ही एकदा तरी एक्सप्लोअर केली पाहिजे. (unsplash)

सलीम अली पक्षी अभयारण्यः गोव्याच्या हिरवळीत वसलेल्या या पक्षी अभयारण्याला प्रसिद्ध पक्षीशास्त्रज्ञ दिवंगत डॉ. सलीम मोइझुद्दीन अब्दुल अली यांच्या नावावरुन हे नाव देण्यात आले आहे. तुम्ही या अभयारण्यात मैना, जांभळे बगळे, गरुड आणि ड्रोंगोसारखे पक्षी पाहू शकता. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

भरतपूर पक्षी अभयारण्यः राजस्थानमधील भरतपूर येथील हे पक्षी अभयारण्य युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. येथे पक्ष्यांच्या ३६० प्रजातींना आश्रय दिला आहे. तसेच पक्ष्यांसोबत येथे सांबर, नीलगाय आणि चितळ या प्राण्यांचा देखील पहायला मिळतात.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

भरतपूर पक्षी अभयारण्यः राजस्थानमधील भरतपूर येथील हे पक्षी अभयारण्य युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. येथे पक्ष्यांच्या ३६० प्रजातींना आश्रय दिला आहे. तसेच पक्ष्यांसोबत येथे सांबर, नीलगाय आणि चितळ या प्राण्यांचा देखील पहायला मिळतात.(Freepik)

सुलतानपूर पक्षी अभयारण्यः हरियाणातील हे सुंदर हिरवेगार पक्षी अभयारण्य एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे तुम्ही सायबेरिया, तुर्की आणि पूर्व युरोपीय देशांतून स्थलांतरित झालेले विविध प्रकारचे पक्षी पाहू शकता. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

कुमारकोम पक्षी अभयारण्यः केरळमधील हे पक्षी अभयारण्य वेंबनाड तलावाच्या काठी वसलेले आहे. हे त्याच्या हिरव्यागार लँडस्केपचे अप्रतिम व्ह्युव देते, जे पक्ष्यांच्या शेकडो प्रजातींचे घर आहे. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

कुमारकोम पक्षी अभयारण्यः केरळमधील हे पक्षी अभयारण्य वेंबनाड तलावाच्या काठी वसलेले आहे. हे त्याच्या हिरव्यागार लँडस्केपचे अप्रतिम व्ह्युव देते, जे पक्ष्यांच्या शेकडो प्रजातींचे घर आहे. 

चिलीका तलाव पक्षी अभयारण्यः ओरिसातील हे प्रसिद्ध पक्षी अभयारण्य पक्षीनिरीक्षक आणि निसर्गप्रेमींसाठी परफेक्ट ठिकाण आहे. येथे चिल्का सरोवरवर फ्लेमिंगो, गुस आणि बगळे यांच्या कळपांची विलोभनीय व्ह्युव पहायला मिळते. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

चिलीका तलाव पक्षी अभयारण्यः ओरिसातील हे प्रसिद्ध पक्षी अभयारण्य पक्षीनिरीक्षक आणि निसर्गप्रेमींसाठी परफेक्ट ठिकाण आहे. येथे चिल्का सरोवरवर फ्लेमिंगो, गुस आणि बगळे यांच्या कळपांची विलोभनीय व्ह्युव पहायला मिळते. 

WhatsApp channel

इतर गॅलरीज