Webb telescope : वेब टेलिस्कोपने २०२३ मध्ये टिपलेले खास छायाचित्र; ज्यांनी घडवला वेळेचा प्रवास, पाहा फोटो
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Webb telescope : वेब टेलिस्कोपने २०२३ मध्ये टिपलेले खास छायाचित्र; ज्यांनी घडवला वेळेचा प्रवास, पाहा फोटो

Webb telescope : वेब टेलिस्कोपने २०२३ मध्ये टिपलेले खास छायाचित्र; ज्यांनी घडवला वेळेचा प्रवास, पाहा फोटो

Webb telescope : वेब टेलिस्कोपने २०२३ मध्ये टिपलेले खास छायाचित्र; ज्यांनी घडवला वेळेचा प्रवास, पाहा फोटो

Published Dec 24, 2023 07:11 AM IST
  • twitter
  • twitter
  • James Webb telescope : जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप तब्बल ३ मजली इमारतीइतकी उंच आणि टेनिस कोर्टाएवढी मोठी आहे. आतापर्यंत बांधलेली सर्वात मोठी आणि सर्वात शक्तिशाली दुर्बिण आहे. या टेलिस्कोपने २०२३ मध्ये अंतराळातील टिपलेले छायाचित्र आपण पाहणार आहोत.
धूर किंवा धुक्यासारखे जटिल सेंद्रिय रेणू पृथ्वीपासून १२  अब्ज प्रकाश-वर्षांहून अधिक अंतरावर एका दुसऱ्या आकाश गंगेत आहे.  जेम्स वेब टेलिस्कोपने अशाच एका आकाशगंगेचे छायाचित्र टिपले आहे. यात गुंतागुंतीच्या रेणूंच्या सर्वात दूरच्या शोधाचा एक नवीन विक्रम या दुर्बिणीने केला आहे. ७ जून २०२३ रोजी NASA द्वारे. आपल्या आकाशगंगेपासून तब्बल १२  अब्ज प्रकाश-वर्षे अंतरावर असलेल्या आकाशगंगेचे हे टिपलेले छायाचित्र. 
twitterfacebook
share
(1 / 10)

(NASA/ESA via REUTERS)
युरेनसची ग्राहचा फोटो, युरेनस हा सूर्यमालेतील एक ग्रह आहे. नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या नियर-इन्फ्रारेड कॅमेरा (NIRCam)च्या साह्याने या ग्रहाचा अप्रतिम फोटो टिपला आहे.  ग्रह आणि त्याच्या वलयांची उच्च दर्जाचे स्पष्ट छायाचित्र आता पर्यंत टिपलेले सर्वाधिक चांगले छायाचित्र आहे.  वेबची ने टिपलेल्या फोटोत  युरेनसच्या  उत्तर ध्रुवीय भाग दाखवण्यात आला आहे, 
twitterfacebook
share
(2 / 10)

(NASA, ESA, CSA, STScI)
ईगल नेब्युलामधून  राखाडी वायू आणि धुळीचे मोठे ढग बाहेर पडत असतात, ज्याला M16 देखील म्हणतात.   जेम्स वेब टेलिस्कोपने घेतलेल्या आणि NASA द्वारे २३  मे २०२३  रोजी प्रसिद्ध केलेल्या या नेब्यूलाच एक फोटो टिपला असून त्याला "निर्मितीचा स्तंभ" म्हणून संबोधले गेले. गडद केशरी धुक्याने, ढगाळ राखाडी स्तंभ हे  चमकणारे, गुलाबी आणि जांभळ्या ठिपक्यांनी वेढलेले आहेत. यातुन अनेक अतिनील किरणे हे बाहेर पडत असतात.  
twitterfacebook
share
(3 / 10)

वेब दुर्बिणीने  सर्पिल आकाशगंगा NGC 7496 मध्ये वैशिष्ट्यीकृत वायू आणि धूळ यांचे जटिल नेटवर्क जेम्स वेब टेलिस्कोपने टिपले. हा फोटो १६  फेब्रुवारी २०२३  रोजी NASA द्वारे प्रसिद्ध करण्यात आला.  
twitterfacebook
share
(4 / 10)

जेम्स वेब टेलीस्कोपने घेतलेल्या आणि १४  सप्टेंबर २०२३  रोजी नासाने एका नवजात ताऱ्याचा फोटो प्रसिद्ध केला. यात या ताऱ्याच्या ध्रुवांवरून वायू उगवणाऱ्या सुपरसोनिक जेट्सवरुन त्याच्या वयाचा अंदाज लावण्यात आला आहे. हा तारा काही हजार वर्ष जुना आहे.  
twitterfacebook
share
(5 / 10)

जेम्स वेब टेलिस्कोपने घेतलेल्या आणि १२  जुलै २०२३ 3 रोजी NASA द्वारे  पृथ्वीच्या सर्वात जवळचा ताऱ्याचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला.  Rho Ophiuchi असे तयाचे नामकरण करण्यात आले आहे. हा तारा सूर्यासारखा असून सर्वाधिक तेजस्वी आहे. 
twitterfacebook
share
(6 / 10)

(NASA via REUTERS)
सुपरनोव्हाचा क्वचितच दिसणारी अवकाश घटना आहे.  जेम्स वेब टेलिस्कोपने घेतलेल्या आणि नासाने १४  मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या या  प्रतिमेमध्ये  एक मोठा चमकदार तारा दिसतो.  WR 124 असे तयाचे नामकरण करण्यात आले असून हा तारा १५०००  प्रकाश वर्ष अंतरावर आहे. याचे वस्तुमान  सूर्याच्या ३०  पट अधिक आहे. यातुन बाहेर पडणारे वायू ताऱ्यापासून दूर जाऊन थंड होतात आणि धुराच्या ढगांमद्धे त्याचे रूपांतर होते.  
twitterfacebook
share
(7 / 10)

रिंग नेब्युलाची चांगल्या दर्जाची  इन्फ्रारेड प्रतिमा जेम्स वेब टेलीस्कोपने टिपली असून ही प्रतिमा २१  ऑगस्ट २०२३ रोजी नासाने प्रसिद्ध केली आहे.  
twitterfacebook
share
(8 / 10)

क्रॅब नेबुला, पृथ्वीपासून ६ हजार ५००  प्रकाश-वर्षे दूर असलेल्या स्फोट झालेल्या ताऱ्याचे अवशेष, जेम्स वेब टेलिस्कोपने टिपले असून याचे फोटो नासाने ३० ऑक्टोबर २०२३  रोजी   प्रसिद्ध केले. 
twitterfacebook
share
(9 / 10)

NGC 2210 म्हणून ओळखला जाणारा घनदाट गोलाकार क्लस्टर, जो लार्ज मॅगेलॅनिक क्लाउड (LMC) मध्ये स्थित आहे, जेम्स वेब टेलिस्कोपने याचे छायाचित्र टिपले असून नासाने ते ८  डिसेंबर २०२३ रोजी  प्रसिद्ध केले. 
twitterfacebook
share
(10 / 10)

इतर गॅलरीज