PM Modi : एलन मस्कच्या 'एक्स'वर पंतप्रधान मोदी सर्वाधिक फेमस! १०० मिलियन पेक्षाही अधिक फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PM Modi : एलन मस्कच्या 'एक्स'वर पंतप्रधान मोदी सर्वाधिक फेमस! १०० मिलियन पेक्षाही अधिक फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला

PM Modi : एलन मस्कच्या 'एक्स'वर पंतप्रधान मोदी सर्वाधिक फेमस! १०० मिलियन पेक्षाही अधिक फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला

PM Modi : एलन मस्कच्या 'एक्स'वर पंतप्रधान मोदी सर्वाधिक फेमस! १०० मिलियन पेक्षाही अधिक फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला

Published Jul 15, 2024 07:33 AM IST
  • twitter
  • twitter
  • PM Modi Hits 100 Million Followers On X : पूर्वीचे ट्विटर आणि आताचे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वाधिक फॉलोअर आहेत. एक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्सने १०० मिलियनचा टप्पा ओलांडला आहे. जगभरातील कोणत्याच नेत्याला इतके फॉलोअर्स नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवा विक्रम केला आहे. मोदी हे जगप्रसिद्ध नेते आहेत. नुकताच त्यांचा रशिया दौरा हा चांगलाच गाजला. मोदी यांना सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात नागरिक फॉलो करतआत. नुकताच त्यांनी  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर तब्बल १०० मिलियन फॉलोअर्स आकडा पार केला असून या यादीत ते अव्वल स्थानी आहेत. ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या आता १० कोटींवर पोहोचली आहे. 
twitterfacebook
share
(1 / 5)

एक्सवरील फॉलोअर्सच्या संख्येत मोदींपेक्षा दुसरा कोणताही नेता पुढे नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे ३८.८ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर दुबईतील शेख मोहम्मद यांचे एक्सवर  ११.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.  पोप फ्रान्सिस यांचे १८.५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. 
twitterfacebook
share
(2 / 5)

इतकंच नाही तर मनोरंजन विश्वातील बहुतांश सेलिब्रिटींपेक्षा ही  मोदी पुढे आहेत. टेलर स्विफ्टचे ९५.३  मिलियन फॉलोअर्स आहेत. लेडी गागाचे ८३  दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. किम कार्दशियनचे ७४.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. 
twitterfacebook
share
(3 / 5)

एक्स व्यतिरिक्त इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही पंतप्रधान मोदींचे अनेक फॉलोअर्स आहेत. २००९ मध्ये त्यांनी  एक्स (तत्कालीन ट्विटर) वर त्यांचे अकाऊंट सुरू केलं होतं. 
twitterfacebook
share
(4 / 5)

एक्समधील फॉलोअर्सच्या संख्येच्या बाबतीत केवळ मोदीच नव्हे तर विराट कोहलीही पुढे आहे. क्रिकेट जगातात,  एक्सवर विराटच्या फॉलोअर्सची संख्या ६४.१ दशलक्ष आहे. ब्राझीलचा स्टार नेमारचे ६३.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्सचे ५२.९ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. 
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज