Kirit Parikh Committee Recommendations : गॅसच्या किंमतीबाबत किरीट पारेख समितीनं केलेल्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारनं घेतला आहे.
(HT_PRINT)CNG PNG Price In India : त्यामुळं आता देशातील अनेक शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात तब्बल १० टक्क्यांनी कपात होण्याची शक्यता आहे.
(AFP)CNG PNG Price In Mumbai And Delhi : पेट्रोल, डिझेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळं होरपळलेल्या सामान्यांना केंद्राच्या या निर्णयामुळं मोठा दिलासा मिळणार आहे.
(HT_PRINT)CNG PNG New Price : किरीट पारेख समितीनं केंद्राला सीएनजीवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर आता केंद्रानं त्याला मान्यता दिली आहे.
(AP)Kirit Parikh Committee : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेत किरीट पारेख समितीच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
(AP)