मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  कभी खुशी कभी गम असा राहिला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ८ वर्षांचा कार्यकाळ

कभी खुशी कभी गम असा राहिला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ८ वर्षांचा कार्यकाळ

May 26, 2022 06:28 PM IST Dilip Ramchandra Vaze
  • twitter
  • twitter

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या ८ वर्षात काही निर्णय घेतले. त्यातले काही निर्णय फसले तर काहींना लोकांनी डोक्यावर घेतलं.

तीन कृषी कायद्याला शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केला. एक वर्ष शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसला होता. सरते शेवटी मोदींना आपला हा निर्णय मागे घ्यावा लागला.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

तीन कृषी कायद्याला शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केला. एक वर्ष शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसला होता. सरते शेवटी मोदींना आपला हा निर्णय मागे घ्यावा लागला.(हिंदुस्तान टाइम्स)

मोदीच्या कार्यकाळात आणखी एक सर्वात जास्त फसलेला निर्णय म्हणजे नोटाबंदीचा निर्णय. या निर्णयानं सरकारविरोधात रागाचं वातावरण देशात निर्माण झालं होतं.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

मोदीच्या कार्यकाळात आणखी एक सर्वात जास्त फसलेला निर्णय म्हणजे नोटाबंदीचा निर्णय. या निर्णयानं सरकारविरोधात रागाचं वातावरण देशात निर्माण झालं होतं.(हिंदुस्तान टाइम्स)

मुस्लिम महिलांसाठी अत्यंत आवश्यक असा तीन तलाकचा कायदा मोदींच्या कार्यकाळात घेण्यात आला. या कायद्याचं मुस्लिम महिलांनी स्वागत केलं.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

मुस्लिम महिलांसाठी अत्यंत आवश्यक असा तीन तलाकचा कायदा मोदींच्या कार्यकाळात घेण्यात आला. या कायद्याचं मुस्लिम महिलांनी स्वागत केलं.(हिंदुस्तान टाइम्स)

दहशतवादी आणि पाकिस्तानच्या कुरापतींना मोदी सरकारने सर्जिकल आणि एअर स्ट्राईक करुन सडेतोड उत्तर दिलं. याचं देशातल्या लोकांनी स्वागत केलं.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

दहशतवादी आणि पाकिस्तानच्या कुरापतींना मोदी सरकारने सर्जिकल आणि एअर स्ट्राईक करुन सडेतोड उत्तर दिलं. याचं देशातल्या लोकांनी स्वागत केलं.(हिंदुस्तान टाइम्स)

मोदींनी कलम ३७० रद्द केलं. हा अत्यंत महत्वाचा आणि धाडसी निर्णय समजला जातो.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

मोदींनी कलम ३७० रद्द केलं. हा अत्यंत महत्वाचा आणि धाडसी निर्णय समजला जातो.(हिंदुस्तान टाइम्स)

WhatsApp channel

इतर गॅलरीज