मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  नम्रता मल्लाच्या बिकिनीत सुपरहॉट अदा, वाढवला इंटरनेटचा पारा, पाहा PHOTOs

नम्रता मल्लाच्या बिकिनीत सुपरहॉट अदा, वाढवला इंटरनेटचा पारा, पाहा PHOTOs

Feb 12, 2024 11:05 PM IST Shrikant Ashok Londhe
  • twitter
  • twitter

Namrata Malla in Bikini : इंस्टाग्रामच्या टॉप चार्टमध्ये सर्वाधिक पसंत केल्या जाणाऱ्यांपैकी भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाचे नाव खूपच लोकप्रिय आहे. आता नम्रताने फॅन्ससाठी बिकिनीतील फोटो शेअर करून त्यांची धडधड वाढवली आहे. नेहमीप्रमाणे या फोटोशूटमध्येही ती कमालीची हॉट दिसत आहे.

भोजपुरी सेंसेशन नम्रता मल्लाने सोशल मीडियावर पुन्हा एकदा आपल्या  बोल्ड अंदाजाने खळबळ माजवली आहे. या फोटोंमध्ये नम्रता मल्ला आपल्या किलर अदांनी फॅन्सना घायाळ करताना दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

या फोटोंमध्ये नम्रता मल्ला  नेहमीप्रमाणे सुपर हॉट दिसत असून आपल्या बिकिनी लुकने फॅन्सच्या हृदयाची धडधड वाढवताना दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

या फोटोंमध्ये नम्रता मल्ला आपली कर्वी फिगर तसेच टोन्ड लेग फ्लॉन्ट करताना दिसत आहे. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या फोटोशुटमध्ये नम्रता मल्लाने ब्लॅक रंगाची बिकिनी परिधान करत स्मोकी मेकअप आणि  हाई पोनीटेल लुक कॅरी केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये कार्यरत नम्रता मल्ला सोशल मीडिया सेंसेशन आहे. तरुण वर्गात तिची मोठी  क्रेझ आहे.  नम्रताने नेपाळी व भोजपुरीमधील अनेक चित्रपटात काम केले आहे. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये कार्यरत नम्रता मल्ला सोशल मीडिया सेंसेशन आहे. तरुण वर्गात तिची मोठी  क्रेझ आहे.  नम्रताने नेपाळी व भोजपुरीमधील अनेक चित्रपटात काम केले आहे. 

WhatsApp channel

इतर गॅलरीज