Namrata Malla: भोजपूरी अभिनेत्री नम्रता मल्ला तिच्या हॉट लूकसाठी विशेष ओळखली जाते. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
(1 / 6)
भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला कायमच बोल्डनेसच्या बाबतीत सर्व मर्यादा ओलांडताना दिसते. तिने नुकताच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे.
(2 / 6)
नम्रता मल्लाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
(3 / 6)
या फोटोंमध्ये नम्रताने हिरव्या रंगाची वेस्टर्न साडी नेसली आहे. तसेच डिपनेत ब्लाऊज घातला आहे.
(4 / 6)
नम्रताने गळ्यात देखील मोत्याची माळ घातली आहे. ग्लॉसी मेकअपमध्ये नम्रता अतिशय हॉट दिसत आहे.
(5 / 6)
नम्रताचे या लूकमध्ये केलेले हॉट फोटोशूट केले आहे. या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे.
(6 / 6)
तिच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत. अनेकांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.