मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Namrata Malla: भोजपुरी गाण्यावर स्पोर्ट्स ब्रा आणि शॉर्ट्समध्ये नम्रता मल्लाने केला डान्स, पाहा काही खास फोटो

Namrata Malla: भोजपुरी गाण्यावर स्पोर्ट्स ब्रा आणि शॉर्ट्समध्ये नम्रता मल्लाने केला डान्स, पाहा काही खास फोटो

Jul 11, 2024 04:03 PM IST
  • twitter
  • twitter
  • Namrata Malla Hot Photos: नम्रता मल्ला तिच्या शॉर्ट हॉट डान्स व्हिडिओमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिचे व्हिडीओ शूट करतानाचे काही खास फोटो…
भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला कायमच बोल्डनेसच्या बाबतीत सर्व मर्यादा ओलांडताना दिसते. तिने नुकताच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे.
share
(1 / 5)

सध्या सोशल मीडियावर नम्रता मल्लाच्या एका व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओमधील तिचा लूक सर्वांचे लक्ष वेधत आहे.
share
(2 / 5)

व्हिडीओमध्ये नम्रताने काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा आणि शॉर्ट्स परिधान केले आहेत. 
share
(3 / 5)

या लूकमध्ये नम्रता नेहमी प्रमाणे किलर पोझ देत इंटरनेटचा पारा वाढवताना दिसत आहे.
share
(4 / 5)

नम्रताचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
share
(5 / 5)

इतर गॅलरीज