Nail Biting Habit: सतत नखं खाता? ही मानसिक समस्या तर नाही ना? जाणून घ्या विज्ञान काय म्हणते
- Nail Biting Habit: अनेकांना नखे खाण्याची सवय असते. अनेकांच्या मते यामुळे शरीराचे बरेच नुकसान होते. पण ते कितपत खरे आहे?
- Nail Biting Habit: अनेकांना नखे खाण्याची सवय असते. अनेकांच्या मते यामुळे शरीराचे बरेच नुकसान होते. पण ते कितपत खरे आहे?
(1 / 5)
बऱ्याच लोकांना तुम्ही दाताने नखे कापताना पाहिले असेल. अनेक लोकांना नखे खाण्याची सवय असते. सरासरी सातपैकी दोन जणांना ही समस्या असते. हे खरंच वाईट आहे का? अनेकांना खरे सत्य माहीत नसावे.(Freepik)
(2 / 5)
खरं तर, नखांमध्ये विविध प्रकारची घाण आणि धूळ चिकटलेली असते. नखे खाल्ली की घाण थेट पोटात जाते. यातून आजार होण्याचा धोका असतो. पण दातांनी नखे कापणे हा आजार आहे का?(Freepik)
(3 / 5)
शास्त्रज्ञांच्या मते दातांनी नखे कापण्याची सवय ही खरे तर एक आजार आहे. या आजाराला डर्माटोफॅगिया म्हणतात. या आजाराचे प्रमाणही खूप जास्त आहे.(Freepik)
(4 / 5)
याचा संबंध भावनिक तणावशी आहे. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तणाव जास्त असतो तेव्हा लोक काही सवयींचे गुलाम बनतात. यामागील दोन मानसिक समस्याही तज्ज्ञ सांगतात. (Freepik)
इतर गॅलरीज