Indian Railway : भारतातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन पाहिले का! नागपूरला होणार दुरुस्ती; पाहा फोटो
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Indian Railway : भारतातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन पाहिले का! नागपूरला होणार दुरुस्ती; पाहा फोटो

Indian Railway : भारतातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन पाहिले का! नागपूरला होणार दुरुस्ती; पाहा फोटो

Indian Railway : भारतातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन पाहिले का! नागपूरला होणार दुरुस्ती; पाहा फोटो

Dec 26, 2023 06:12 AM IST
  • twitter
  • twitter
  • Indian Railway Nagpur Division: भारतातील सर्वात शक्तीशाली रेल्वे इंजिनच्या देखभालीची जबाबदारी नागपूरचारेल्वे डेपो पार पाडत आहे. पुढच्या काही दिवसांत या डेपोवर तब्बल २५० इंजिनच्या देखभालीचा जबाबदारी पडणार आहे.
भारतीय रेल्वेने एलस्टम कंपनीच्या सहकार्याने डब्लूएजी १२ बी इलेक्ट्रिक इंजिन विकसित केले आहे. सध्या त्याचा वापर केला जात आहे. भारतीय रेल्वेतील  हे सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन आहे.  'मेक इन इंडिया' उपक्रमा अंतर्गत याची उभारणी करण्यात आली आहे. 
twitterfacebook
share
(1 / 10)

मधेपुरा इलेक्ट्रिक इंजिन प्रायव्हेट लिमिटेड (एमईएलपीएल) नावाने एल्सटम या विदेशी कंपनीच्या सहकार्याने एकूण ८०० रेल्वे इंजिनच्या निर्मितीचे लक्ष्य बिहारच्या मधेपुरा कारखान्यात पूर्ण केले जाणार आहे.
twitterfacebook
share
(2 / 10)

रेल्वेचे  हे नवे इंजिन  कार्यक्षम आणि शाश्वत वाहतूकीत महत्वाचे ठरणार आहे. 
twitterfacebook
share
(3 / 10)
रेल्वेचे  हे नवे इंजिन  कार्यक्षम आणि शाश्वत वाहतूकीत महत्वाचे ठरणार आहे. 
रेल्वेचा महत्वाकांशी प्रकल्प असलेल्या मालवाहतूक कॉरिडॉरसह अवजड मालवाहू गाड्यांची जलद आणि सुरक्षित वाहतूक करण्यासाठी इंजिन तयार करण्यात आले आहे.   
twitterfacebook
share
(4 / 10)

 या इंजिनची देखभाल करण्यासाठी मध्य भारतातील नागपूरला तीन वर्षांपूर्वी डेपो तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. 
twitterfacebook
share
(5 / 10)

या डेपो साठी १७.६ एकर जमीनीत १०,८०० चौरस मीटर डेपो, १,७७७ चौरस मीटरचे गोदाम, ३.२९ किलोमीटरचा ट्रॅक आणि ३.५ किलोमीटर २५ केवी वीज पुरवठा अशा सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या. 
twitterfacebook
share
(6 / 10)

औद्योगिक श्रेणींमध्ये उच्च-तंत्र औद्योगिक उपकरणांनी सुसज्ज असे १२ ट्रॅक समाविष्ट करण्यात आले.
twitterfacebook
share
(7 / 10)

या डेपोमध्ये सध्या १२६ इंजिनची देखभाल दुरुस्ती केली जाते.  या इंजिनच्या देखभालीसाठी सहारनपूर आणि नागपूरला डेपो निर्मिती करण्यात आली आहे. 
twitterfacebook
share
(8 / 10)

 रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सहारनपूर आणि नागपूर अशा दोन्ही डेपोवर २५० रेल्वे इंजिनच्या देखभालीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 
twitterfacebook
share
(9 / 10)

नागपूर डेपोत सध्या १२६ इंजिनच्या देखभालीचे कामकाज केले जात असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
twitterfacebook
share
(10 / 10)

इतर गॅलरीज