दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यने गुरुवारी, 8 ऑगस्ट रोजी शोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो समोर येताच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
(1 / 5)
नागा आणि शोभिता यांच्या अफेअरच्या बातम्या याआधीही अनेकदा समोर आल्या होत्या, मात्र दोघांनीही उघडपणे त्यावर प्रतिक्रिया दिली नाही.
(2 / 5)
नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी लेकाच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले.
(3 / 5)
शोभिता धुलिपाला ही दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
(4 / 5)
साखरपुड्याच्या दुसऱ्याच दिवशी शोभिताने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले.
(5 / 5)
शोभिताने मेड इन हेवन आणि नाईट मॅनेज या वेब सीरिजमध्ये काम केले आहे.