(1 / 6)दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपालाचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. नागाचे वडील अभिनेता नागा चैतन्यने हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच यांच्या साखरपुड्याच्या तारखेचा नागाची पूर्व पत्नी सामंथा रूथ प्रभूशी संबंध असल्याचे म्हटले जात आहे.(instagram)