हॉलिवूडचे दिग्गज स्टीव्हन स्पीलबर्ग दिग्दर्शित 'सेव्हिंग प्रायव्हेट रायन' हा चित्रपट गाजला होता. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
ओटीटी चाहते टॉम क्रूझच्या मिशन इम्पॉसिबल मालिकेचा पहिला भाग नेटफ्लिक आणि अॅमेझॉन प्राइमवर पाहू शकतात.
The Adventures of Tintin हा चित्रपट सोनी लिव्ह आणि अॅमेझॉन प्राइम या व्हिडीओवर उपलब्ध झाले आहेत.