Mumbai Weather Updates : मुंबईसह ठाण्यात उन्हाचा चटका वाढला; ऑक्टोबर हिटमुळं मुंबईकर घामाघुम
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mumbai Weather Updates : मुंबईसह ठाण्यात उन्हाचा चटका वाढला; ऑक्टोबर हिटमुळं मुंबईकर घामाघुम

Mumbai Weather Updates : मुंबईसह ठाण्यात उन्हाचा चटका वाढला; ऑक्टोबर हिटमुळं मुंबईकर घामाघुम

Mumbai Weather Updates : मुंबईसह ठाण्यात उन्हाचा चटका वाढला; ऑक्टोबर हिटमुळं मुंबईकर घामाघुम

Published Oct 26, 2023 03:32 PM IST
  • twitter
  • twitter
  • Mumbai Weather Updates : हिवाळा सुरू झालेला असतानाही मुंबईतील तापमानात मोठी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं सामान्यांच्या चिंता वाढल्या आहे.
CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Mumbai Weather Updates : अरबी समुद्रात तयार झालेल्या तेज चक्रीवादळाचा मुंबईतील हवामानावर परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)

(HT)
heat wave in mumbai 2023 : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं ऐन हिवाळ्यात मुंबईकरांना प्रखर उन्हाचा सामना करावा लागत आहे.
twitterfacebook
share
(2 / 5)

(HT_PRINT)
mumbai heat wave 2023 : वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळं कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
twitterfacebook
share
(3 / 5)

(REUTERS)
Weather Updates Mumbai : मुंबईतील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशावर पोहचला आहे. हिवाळ्यात तापमान कमी होत असताना मुंबईतील हवामानात बदल होत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
twitterfacebook
share
(4 / 5)

(Ishant Kumar)
Mumbai Weather Updates Today : महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर हिटमुळं नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहे. ऑक्टोबर महिना संपत आलेला असतानाही अद्याप थंडीची चाहूल लागलेली नाही. त्यामुळं आता पुढील काही दिवस नागरिकांना वाढत्या उष्णतेपासून स्वत:ची काळजी घ्यावी लागणार आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)

(PTI)
इतर गॅलरीज