Mumbai Weather Updates: मुंबईत आज हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mumbai Weather Updates: मुंबईत आज हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Mumbai Weather Updates: मुंबईत आज हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Mumbai Weather Updates: मुंबईत आज हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Published May 28, 2024 02:03 PM IST
  • twitter
  • twitter
  • IMD Predicts On Mumbai Rains: मुंबईत आज पावसाच्या हलक्या सरी कोसळणार, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला.
CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई शहर आणि उपनगरात आज दुपार किंवा संध्याकाळपर्यंत ढग दाटून येतील आणि मुंबई महानगर प्रदेश भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला.
twitterfacebook
share
(1 / 5)

(HT)
मुंबईत आज किमान तापमान २९ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस पर्यंत असण्याची शक्यता आहे. सरासरी तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहण्याची शक्यता आहे. सूर्य सकाळी ०६:०१ वाजता उगवला आणि ०७:११ वाजता मावळेल.
twitterfacebook
share
(2 / 5)

येत्या काही दिवसांत किमान तापमानात किंचित घट होऊन बुधवारी २८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. आठवड्याच्या शेवटी किमान तापमानात २८-२९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान चढ-उतार होईल, असा अंदाज हवामान संस्थेने वर्तवला आहे. कमाल तापमान ३२-३४ अंश सेल्सिअस दरम्यान राहून घसरण्याची अपेक्षा आहे.
twitterfacebook
share
(3 / 5)

मान्सून लवकरच मेगा सिटीमध्ये दाखल होणार असल्याने हलक्या पावसाच्या सरी आणि ढगाळ आकाशाची स्थिती आठवडाभर कायम राहण्याचा अंदाज आहे. आयएमडीच्या अहवालानुसार १०-११ जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होईल. मात्र, शहरात चांगला पाऊस होईपर्यंत शहरातील आर्द्रता जास्त राहील.
twitterfacebook
share
(4 / 5)

(Yatish Lavania)
राज्यात मराठवाडा, विदर्भात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली. नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे. हवामान विभागाने आज विदर्भात उष्णतेसह पावसाचा इशारा देण्यात आला.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज