Mumbai Rain Update : मुंबईत पहाटेपासून पावसाची संततधार! पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mumbai Rain Update : मुंबईत पहाटेपासून पावसाची संततधार! पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता

Mumbai Rain Update : मुंबईत पहाटेपासून पावसाची संततधार! पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता

Mumbai Rain Update : मुंबईत पहाटेपासून पावसाची संततधार! पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता

Jun 19, 2024 09:29 AM IST
  • twitter
  • twitter
  • Mumbai Rain: मुंबईत हवमान विभागाने पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज सकाळ पासून मुंबईत दडी मारलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. सकाळ पासून मुंबईत मोठ्या प्रमाणात काळे ढग जमले असून पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढणार असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत आज दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. आज सकाळ पासून मुंबईत मोठ्या प्रमाणात ढग दाटले असून पावसाळा सुरुवात झाली आहे. पुढील काही  तासांत  मुंबई व  उपनगर परिसरात जोरदार   पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पावसामुळे वाढत्या उकड्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. 
twitterfacebook
share
(1 / 6)
मुंबईत आज दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. आज सकाळ पासून मुंबईत मोठ्या प्रमाणात ढग दाटले असून पावसाळा सुरुवात झाली आहे. पुढील काही  तासांत  मुंबई व  उपनगर परिसरात जोरदार   पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पावसामुळे वाढत्या उकड्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. (Shyamal Maitra)
मुंबईत पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री मुंबई शहर व  उपनगर परिसरात तुरळक ठिकाणी हल्या ते मध्यम स्वरूपच्या  पावसाच्या  सरी कोसळल्या होत्या.  या पावसामुळे काही सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना या पाण्यातून वाट कडून जावे लागत असल्याने त्यांची गैरसोय झाली आहे. 
twitterfacebook
share
(2 / 6)
मुंबईत पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री मुंबई शहर व  उपनगर परिसरात तुरळक ठिकाणी हल्या ते मध्यम स्वरूपच्या  पावसाच्या  सरी कोसळल्या होत्या.  या पावसामुळे काही सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना या पाण्यातून वाट कडून जावे लागत असल्याने त्यांची गैरसोय झाली आहे. (HT)
मुंबईत काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे.  आज सकाळी पासून देखील मुंबई शहर व   उपनगर भगत  संततधार पाऊस सुरू आहे. 
twitterfacebook
share
(3 / 6)
मुंबईत काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे.  आज सकाळी पासून देखील मुंबई शहर व   उपनगर भगत  संततधार पाऊस सुरू आहे. (HT)
हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. 
twitterfacebook
share
(4 / 6)
हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. (HT)
राज्यात या वर्षी मॉन्सूनने लवकर हजेरी लावली. मात्र, असे असले तरी काही कालावधीत हा पाऊस झाला. यानंतर मुंबई, पुण्यासह राज्यातील पावसाचा जोर कमी झाला होता. 
twitterfacebook
share
(5 / 6)
राज्यात या वर्षी मॉन्सूनने लवकर हजेरी लावली. मात्र, असे असले तरी काही कालावधीत हा पाऊस झाला. यानंतर मुंबई, पुण्यासह राज्यातील पावसाचा जोर कमी झाला होता. (Sai Saswat Mishra)
पाऊस नसल्याने गेल्या काही दिवसांत मुंबई, पुण्यासह विदर्भात तापमान पुन्हा वाढले होते. त्यामुळे पाऊस कधी पडेल या प्रतीक्षेत राज्यातील नागरिक होते. 
twitterfacebook
share
(6 / 6)
पाऊस नसल्याने गेल्या काही दिवसांत मुंबई, पुण्यासह विदर्भात तापमान पुन्हा वाढले होते. त्यामुळे पाऊस कधी पडेल या प्रतीक्षेत राज्यातील नागरिक होते. (AP)
मुंबईत जोरदार पावसाची प्रतीक्षा  आहे. तसेच मुंबईत सध्या पाणी कपात सुरू आहे. शहराला पानी पुरवठा करणाऱ्या धरणात  देखील पाणी कमी झाले आहे.  
twitterfacebook
share
(7 / 6)
मुंबईत जोरदार पावसाची प्रतीक्षा  आहे. तसेच मुंबईत सध्या पाणी कपात सुरू आहे. शहराला पानी पुरवठा करणाऱ्या धरणात  देखील पाणी कमी झाले आहे.  (फोटो - पीटीआय)
इतर गॅलरीज