महाराष्ट्रात येत्या ५ दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, कोकण, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
सायन परिसरात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं असून त्यातून वाहनचालक वाहने चालवत आहेत.
(फोटो - एएनआय)अंधेरीत पावसामुळे रस्त्यावर नद्या वाहू लागल्यासारखे पाणी वाहत आहे. अंधेरी सबवेजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
(फोटो - एएनआय)सायन भागात मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी साचलं आहे. येत्या चार दिवसात मुंबईसह कोकणाला अतिमुसळधार पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
(फोटो - एएनआय)