Honest Cities In World : जगातील प्रामाणिक शहरांच्या यादीत भारताची आर्थिक राजधानी मुंबईने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
(HT_PRINT)Honest Cities In World : अमेरिकेतील इंग्रजी मासिक असलेल्या रिडर्स डायजेस्टने केलेल्या एका संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.
(PTI)संस्थेने जगातील १६ शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी पैशांनी भरलेली पाकिटं ठेवली. त्यानंतर किती लोक पैसे परत करतात, याचं संशोधन केलं गेलं.
(PTI)फिनलंडची राजधानी हेलसिंकीने जगातील सर्वात प्रामाणिक शहर होण्याचा मान मिळवला. तर मुंबई जगातील दुसरं सर्वात प्रामाणिक शहर ठरलं.
(PTI)