
आयपीएलचा ४९वा सामना आज (६ एप्रिल) मुंबई आणि चेन्नई (CSK) यांच्यात झाला. या सामन्यात चेन्नईने मुंबईचा ६ विकेट्सन पराभव केला.
(all photos- IPLT20.COM)साक्षी आणि झिवा या मोसमात पहिल्यांदाचा सीएसकेचा सामना पाहण्यासाठी मैदानात पोहोचल्या होत्या. साक्षी आणि झिवाला पाहून प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला होता.
या सामन्यात मंबई प्रथम फलंदाजी करताना १३९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईने ४ विकेटच्या मोबदल्यात आणि १८ षटकात लक्ष्य गाठले.

