मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Anant-Radhika Wedding : धोनी ते केएल राहुल… अनंत-राधिकाच्या 'संगीत'ला या क्रिकेटपटूंची हजेरी

Anant-Radhika Wedding : धोनी ते केएल राहुल… अनंत-राधिकाच्या 'संगीत'ला या क्रिकेटपटूंची हजेरी

Jul 06, 2024 03:02 PM IST
  • twitter
  • twitter
  • अनत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात अनेक दिग्गज आणि स्टार क्रिकेटर्स सहभागी झाले होते. या यादीत एमएस धोनीसही केएल राहुल यांसारख्या नावांचा समावेश आहे.
भारतीय संघाने नुकतेच T20 विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले. आता चॅम्पियन टीमचे अनेक खेळाडू अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या 'संगीत सेरेमनी'मध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचले. 
share
(1 / 9)
भारतीय संघाने नुकतेच T20 विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले. आता चॅम्पियन टीमचे अनेक खेळाडू अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या 'संगीत सेरेमनी'मध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचले. (AP)
या क्रिकेटपटूंच्या यादीत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचाही समावेश आहे. याशिवाय श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि इशान किशन यांनीही या संगीत सोहळ्याला उपस्थिती लावली.
share
(2 / 9)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह शुक्रवारी १२ जुलै रोजी होणार आहे. त्याआधी प्री वेडिंग इव्हेंट्स  सुरू आहेत, ज्यामध्ये अनेक क्रिकेटपटूंनी संगीत सोहळ्याला  हजेरी लावली होती. 
share
(3 / 9)

काही जण कुटुंबासह तर अनेकजण एकटेच या कार्यक्रमाला पोहोचले होते. हार्दिक पांड्या आपल्या कुटुंबासह कार्यक्रमाला पोहोचला होता. हार्दिकसोबत त्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्या आणि पत्नी पंखुरी शर्मा दिसले. याशिवाय हार्दिकसोबत त्याचा सहकारी क्रिकेटर इशान किशनही दिसला.
share
(4 / 9)

मात्र, या काळात हार्दिकची पत्नी नताशा दिसली नाही. हार्दिक आणि त्याच्या भावाने शेरवानी घातली होती. याशिवाय इशान किशन लाल रंगाच्या सूटमध्ये दिसला होता.
share
(5 / 9)

याशिवाय टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या चॅम्पियन संघाचा भाग असलेल्या सूर्यकुमार यादवनेही संगीत सोहळ्याला हजेरी लावली. सूर्या त्याची पत्नी देविशा शेट्टीसोबत दिसला. यावेळी सूर्याने शेरवानी घातली होती आणि पत्नीने काळी साडी परिधान केली होती.
share
(6 / 9)

या यादीत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचाही समावेश आहे. धोनीही पत्नी साक्षीसोबत पोहोचला. माहीने कुर्ता घातला होता, तर साक्षीनेही खूप सुंदर दिसत होती.
share
(7 / 9)

या यादीत श्रेयस अय्यरचाही समावेश होता. अय्यर येथे काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसला. 
share
(8 / 9)

याशिवाय केएल राहुल देखील या संगीता सोहळ्याला आला होता. भारतीय विकेटकीपर फलंदाज काळ्या ड्रेसमध्ये दिसला. राहुलसोबत त्याची पत्नी अथिया शेट्टीही दिसली.  
share
(9 / 9)
याशिवाय केएल राहुल देखील या संगीता सोहळ्याला आला होता. भारतीय विकेटकीपर फलंदाज काळ्या ड्रेसमध्ये दिसला. राहुलसोबत त्याची पत्नी अथिया शेट्टीही दिसली.  (ap)
इतर गॅलरीज