मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mrunal Thakur: बॉडीकॉन ड्रेसमध्ये मृणाल ठाकुरच्या किलर अदा! 'सीता रामम' अभिनेत्रीचा लूक बघाच!

Mrunal Thakur: बॉडीकॉन ड्रेसमध्ये मृणाल ठाकुरच्या किलर अदा! 'सीता रामम' अभिनेत्रीचा लूक बघाच!

Jan 21, 2024 02:15 PM IST
  • twitter
  • twitter
Mrunal Thakur Photos: ‘सीता रामम’ फेम बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर नुकतीच मुंबईतील एका इव्हेंट दरम्यान स्पॉट झाली होती. यावेळी पापाराझींनी तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.
‘सीता रामम’ फेम बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर नुकतीच मुंबईतील एका इव्हेंट दरम्यान स्पॉट झाली होती. यावेळी पापाराझींनी तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. मृणाल ठाकूरचा ग्लॅमरस लूक पाहून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
share
(1 / 6)

या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर बॉडीकॉन वन पीस ड्रेसमध्ये तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.
share
(2 / 6)

मृणाल ठाकूरने अंगठी आणि हाय-हिल्ससह तिचा लूक ऍक्सेसराइज केला आहे. यावेळी तिने कॅमेऱ्यासाठी फोटो पोझ दिल्या.
share
(3 / 6)

यावेळी मृणाल ठाकूरने स्मोकी मेकअपसह हलक्या व्हेह स्टाईलमध्ये तिचे केस मोकळे सोडले होते. यावेळी तिने कॅमेरासाठी किलर पोझ दिल्या.
share
(4 / 6)

मृणाल ठाकूरचे सोशल मीडियावर हजारो चाहते आहेत, जे तिच्या प्रत्येक लूकवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात.
share
(5 / 6)

मृणाल ठाकूरने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीच्या जगातून केली होती आणि आज तिने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
share
(6 / 6)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज