मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mrunal thakur: राखाडी लेहेंग्यात मृणाल ठाकूरचे सौंदर्य खुलले, पाहा फोटो

Mrunal thakur: राखाडी लेहेंग्यात मृणाल ठाकूरचे सौंदर्य खुलले, पाहा फोटो

Aug 10, 2022 04:34 PM IST HT Marathi Desk
  • twitter
  • twitter

  • मृणाल ठाकूरने नवे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिने लेहंगा परिधान केला असून या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच मृणार ठाकूरचा सीता रामाम हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासोबत दुलकर सलमान हा मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात १९७० सालातील लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. सध्या मृणाल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

काही दिवसांपूर्वीच मृणार ठाकूरचा सीता रामाम हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासोबत दुलकर सलमान हा मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात १९७० सालातील लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. सध्या मृणाल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.(Instagram/@mrunalthakur)

अशातच मृणालने एक नवे फोटोशूट केले असून ते सोशल मीडियावर चर्चेत आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

अशातच मृणालने एक नवे फोटोशूट केले असून ते सोशल मीडियावर चर्चेत आहे.(Instagram/@mrunalthakur)

या फोटोशूटमध्ये मृणालने राखाडी रंगाचा लेहेंगा घातला आहे. या लूकमध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

या फोटोशूटमध्ये मृणालने राखाडी रंगाचा लेहेंगा घातला आहे. या लूकमध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.(Instagram/@mrunalthakur)

या लेहेंग्यावर मृणालने चंदेरी रंगाचे चोकर परिधान केले आहे. तिचा हा लूक अर्चना मेहताने केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

या लेहेंग्यावर मृणालने चंदेरी रंगाचे चोकर परिधान केले आहे. तिचा हा लूक अर्चना मेहताने केला आहे.(Instagram/@mrunalthakur)

Styled by fashion stylist Archa Mehta, Mrunal wore her tresses open in soft wavy curls as she posed for the photoshoot. In a silver neck choker, Mrunal completed her look.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

Styled by fashion stylist Archa Mehta, Mrunal wore her tresses open in soft wavy curls as she posed for the photoshoot. In a silver neck choker, Mrunal completed her look.(Instagram/@mrunalthakur)

सध्या सोशल मीडियावर मृणालचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

सध्या सोशल मीडियावर मृणालचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.(Instagram/@mrunalthakur)

WhatsApp channel

इतर गॅलरीज