(6 / 5)नवीन वस्तू खरेदी करू नका : पंचकाच्या दिवशी कोणतिही नवीन वस्तू खरेदी करू नये, कारण यामुळे नकारात्मक प्रभाव वाढू शकतो. त्यामुळे कोणतिही नवीन वस्तू खरेदी करायची असल्यास पंचक समाप्तीची वाट पाहावी. डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.