मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mrityu Panchak: मृत्यु पंचक म्हणजे काय? कधी संपेल? शुभ कार्य कधीपासून सुरू होणार, जाणून घ्या

Mrityu Panchak: मृत्यु पंचक म्हणजे काय? कधी संपेल? शुभ कार्य कधीपासून सुरू होणार, जाणून घ्या

Jan 17, 2024 07:17 PM IST Priyanka Chetan Mali
  • twitter
  • twitter

Mrityu panchak 2024: नववर्षातील मृत्यू पंचक १३ जानेवारी २०२४ पासून सुरू झाले होते. मृत्यु पंचक म्हणजे काय, कधी संपत आहे? शुभ कार्य कधीपासून सुरू होणार, जाणून घ्या. 

वर्ष २०२४ मधील पहिले मृत्यू पंचक १३ जानेवारी २०२४ शनिवारपासून सुरू झाले. पंचकातील पाच दिवसांमध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, शास्त्रानुसार शुभ कार्य केल्याने शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्या उद्भवतात अशी मान्यता आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

पंचक सोमवारी सुरू होते, तेव्हा त्याला राज पंचक म्हणतात. मंगळवारी लागणारे पंचक अग्नी पंचक नावाने संबोधले जाते. बुधवारी आणि गुरुवारी लागणाऱ्या पंचकाला दोषमुक्त पंचक म्हटले जाते. शुक्रवारी सुरू होणाऱ्या पंचकला चोर पंचक म्हटले जाते. शनिवारपासून लागणाऱ्या पंचकाला मृत्यू पंचक म्हटले जाते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

पंचक सोमवारी सुरू होते, तेव्हा त्याला राज पंचक म्हणतात. मंगळवारी लागणारे पंचक अग्नी पंचक नावाने संबोधले जाते. बुधवारी आणि गुरुवारी लागणाऱ्या पंचकाला दोषमुक्त पंचक म्हटले जाते. शुक्रवारी सुरू होणाऱ्या पंचकला चोर पंचक म्हटले जाते. शनिवारपासून लागणाऱ्या पंचकाला मृत्यू पंचक म्हटले जाते.(Freepik)

पुराणातील काही उल्लेखांनुसार, रामायण काळात श्रीरामांनी रावणाचा वध केला, तेव्हा पंचक लागले होते. ज्योतिषशास्त्रानुसार, पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर ते अशुभ मानले जाते. पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्यासह लगतच्या कालावधीत कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असते, असा दावा शास्त्रात केल्याचे पाहायला मिळते. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

ज्योतिषशास्त्रानुसार, पूर्वा भाद्रपद, रेवती, शतभिषा, धनिष्ठा, उत्तरा भाद्रपद यापैकी कोणत्याही नक्षत्रात चंद्र आल्यावर पंचक सुरू होते. पंचक कोणत्या दिवशी लागते, यावर त्याचा प्रभाव कसा आणि किती असेल हे अवलंबून असल्याचे सांगितले जाते. पंचकचा प्रारंभ रविवारी होतो, तेव्हा त्याला रोग पंचक म्हणतात. पंचक सोमवारी सुरू होते, तेव्हा त्याला राज पंचक म्हणतात. मंगळवारी लागणारे पंचक अग्नी पंचक नावाने संबोधले जाते. बुधवारी आणि गुरुवारी लागणाऱ्या पंचकाला दोषमुक्त पंचक म्हटले जाते. शुक्रवारी सुरू होणाऱ्या पंचकला चोर पंचक म्हटले जाते. शनिवारपासून लागणाऱ्या पंचकाला मृत्यू पंचक म्हटले जाते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

पंचक काळात मृत्यू होणे शुभ मानले जात नाही. पंचक कालावधीत मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या जीवितहानीची शक्यता असते. पंचक दोष लागू नये, यासाठी काही उपाय शास्त्रात सांगितले गेले आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

वर्ष २०२४ मध्ये, जानेवारी महिन्यासह आणखी ४ महिन्यात मृत्यू पंचकांचे संयोग असतील. फेब्रुवारी, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यातही मृत्यू पंचक असणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

वर्ष २०२४ मध्ये, जानेवारी महिन्यासह आणखी ४ महिन्यात मृत्यू पंचकांचे संयोग असतील. फेब्रुवारी, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यातही मृत्यू पंचक असणार आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज