मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  संस्कारी सून! मौनी रॉयच्या साडीत मादक अदा

संस्कारी सून! मौनी रॉयच्या साडीत मादक अदा

Mar 23, 2024 08:44 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • अभिनेत्री मौनी रॉय ही कायमच बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते. नुकताच तिने साडीत केलेल्या फोटोशूटने सर्वांचे सक्ष वेधले आहे.

'नागिण' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय. ती सतत तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंसाठी ओळखली जाते. सध्या सोशल मीडियावर मौनीच्या एका वेगळ्या लूकची चर्चा रंगली आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

'नागिण' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय. ती सतत तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंसाठी ओळखली जाते. सध्या सोशल मीडियावर मौनीच्या एका वेगळ्या लूकची चर्चा रंगली आहे.

मौनीने नुकताच पांढरी साडी नेसून फोटोशूट केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

मौनीने नुकताच पांढरी साडी नेसून फोटोशूट केले आहे.

मोकळे केस, गळ्यात नेकलेस, ग्लॉसी मेकअपमध्ये मौनी अतिशय सुंदर दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

मोकळे केस, गळ्यात नेकलेस, ग्लॉसी मेकअपमध्ये मौनी अतिशय सुंदर दिसत आहे.

एका सोफ्यात बसून मौनीने हे फोटोशूट केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

एका सोफ्यात बसून मौनीने हे फोटोशूट केले आहे.

सध्या सोशल मीडियावर मौनीच्या या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

सध्या सोशल मीडियावर मौनीच्या या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज