(1 / 5)छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या मौनी रॉयने मोठ्या पडदा गाजवत खूप मोठा पल्ला गाठला आहे. आज ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे. टीव्हीवरील ‘नागिन’च्या भूमिकेसाठी प्रसिद्ध झालेल्या मौनी रॉयने 'गोल्ड' आणि 'ब्रह्मास्त्र' सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती येत्या काळात आणखी काही चित्रपटांमध्येही दिसणार आहे…