Mouni Roy : मौनी रॉय सध्या परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. तिचे परदेशात फिरताचे काही फोटो व्हायरल झाले आहेत
(1 / 5)
टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने आणि हॉटनेसने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी सुंदर अभिनेत्री मौनी रॉय हिने पुन्हा एकदा आपल्या किलर स्टाईलने इंस्टाग्रामचे तापमान वाढवले आहे.
(2 / 5)
मौनी रॉय सध्या परदेशात फिरायला गेली आहे.
(3 / 5)
मौनीने तेथे फिरताना काळ्या पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
(4 / 5)
या ड्रेसमध्ये मौनी अतिशय हॉट दिसत आहे.
(5 / 5)
परदेशात मौनी तिच्या मैत्रिणीसोबत दिसत आहे. तिच्या या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे.