अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. मौनी रॉय आपल्या किलर अंदाजाने सगळ्यांनाच घायाळ करत असते. तिचे फोटो शेअर करताच इंटरनेटवर व्हायरल होतात. नुकतेच मौनी रॉयने स्वतःचे काही मादक फोटो शेअर करून, चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.
(Mouni Roy/IG)सोशल मीडियावरील या बोल्ड फोटोंमध्ये मौनी रॉय एका ओव्हर साईज पांढऱ्या शर्टमध्ये अतिशय किलर फोटो पोझ देताना दिसत आहे.
या फोटोंमध्ये मौनी रॉयचा किलर लूक पाहून चाहत्यांच्या मने घायाळ झाली आहेत. मौनी रॉयचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार शेअर केले जात आहेत.
आपले हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना मौनी रॉयने त्यांना ‘मास्टर ऑफ फ्राईट, डेमॉन ऑफ लाईट’ असे कॅप्शन दिलेय.
मौनी रॉयचे लाखो चाहते तिच्या या फोटोंवर भरभरून कमेंट करताना दिसत आहेत. ‘खूप क्युट’, ‘छान’, ‘सुंदर’, ‘खूप हॉट दिसत आहेस’, ‘खूप गोड’, ‘जबरदस्त’ अशा कमेंट्स तिच्या फोटोंवर पाहायला मिळत आहेत.
सोशल मीडियावर मौनी रॉय कधी तिचा पारंपारिक लूक, कधी तिची ग्लॅमरस स्टाईल, तर कधी तिचा बोल्ड अवतार दाखवताना दिसते.