Mother's Of Bollywood Actresses: बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. मात्र फार कमी वेळा त्या त्यांच्या आईसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. चला पाहूया अभिनेत्री आणि त्यांच्या आईचे फोटो…
दीपिका पादुकोण (Deepika Padukone): दीपिका पादुकोणच्या आईचे नाव उज्जला पादुकोण (Ujjala Padukone) आहे.
प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra): प्रियांका चोप्राच्या आईचे नाव मधु चोप्रा (Madhu Chopra) आहे
ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan): ऐश्वर्या रायच्या आईचे नाव वृंदा राय आहे (Vrinda Rai)