मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  गांगुली, कोहली की रोहित… टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? पाहा

गांगुली, कोहली की रोहित… टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? पाहा

Mar 10, 2024 08:51 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • most test win as indian captain : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा १० वा कसोटी विजय आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण आहे?

धर्मशाला कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि ६४ धावांनी पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा १० वा कसोटी विजय आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण आहे? 
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत १६ कसोटी सामने खेळले असून त्यापैकी १० कसोटी जिंकल्या आहेत. भारतासाठी सर्वाधिक कसोटी जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत रोहित शर्मा पाचव्या क्रमांकावर आहे. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

या यादीत भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन चौथ्या क्रमांकावर आहे. मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १४ कसोटी सामने जिंकले.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

यानंतर सौरव गांगुली तिसऱ्या क्रमांकावर आहे. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ४९ कसोटी खेळल्या, ज्यात २१ जिंकल्या. सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जातो.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

भारतीय कसोटी इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने २७ कसोटी सामने जिंकले.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

त्याचबरोबर भारतासाठी सर्वाधिक कसोटी जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ४० कसोटी जिंकल्या. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशी भूमीवर विक्रमी १६ कसोटी जिंकल्या.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

त्याचबरोबर भारतासाठी सर्वाधिक कसोटी जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ४० कसोटी जिंकल्या. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशी भूमीवर विक्रमी १६ कसोटी जिंकल्या.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज