(1 / 5)एमआय एमिरेट्सचा कर्णधार निकोलस पूरनने यंदाच्या आंतरराष्ट्रीय लीग टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. त्याने १० डावात ३१ षटकार ठोकले. उल्लेखनीय बाब म्हणजे, यंदाच्या आंतरराष्ट्रीय लीगमध्ये षटकार मारण्याच्या बाबतीत पुरणच्या जवळ कोणीही नाही. कॅरेबियन स्टार काही दिवसांनी आयपीएलमध्ये मैदानात उतरणार आहे.