मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Most Runs in IPL : रोहित, रैना की वॉर्नर... आपीएलमध्ये सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर? पाहा

Most Runs in IPL : रोहित, रैना की वॉर्नर... आपीएलमध्ये सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर? पाहा

Mar 26, 2023 01:51 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

most runs in IPL history : इंडियन प्रीमियर लीग २००८ मध्ये सुरू झाली. त्यानंतर या लीगमध्ये आतापर्यंत अनेक मोठे विक्रम झाले आहेत. यानंतर आयपीएलचा १६ वा (IPL 2023) सीझन ३१ मार्चपासून सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशा ५ फलंदाजांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत.

Virat Kohli - आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. कोहलीने आयपीएलच्या २१५ डावांमध्ये ३६.१९ च्या सरासरीने ६६२४ धावा केल्या आहेत. किंग कोहलीच्या नावावर ५ शतके आणि ४४ अर्धशतके आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

Shikhar Dhawan - विराट कोहलीनंतर या यादीत दुसरा क्रमांक गब्बरचा आहे. शिखर धवनने आयपीएलमध्ये २०५ डावात ३५.०७ च्या सरासरीने ६२४४ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर २ शतके आणि ४७ अर्धशतके आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

David Warner - यानंतर डेव्हिड वॉर्नरचा नंबर लागतो. वॉर्नरने आयपीएलच्या १६२ डावांमध्ये ४२ च्या सरासरीने ५८८१ धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये ४ शतके आणि ५५ अर्धशतके झळकावली आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

Rohit Sharma - या यादीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावाचाही समावेश आहे. हिटमॅनने आतापर्यंत २२२ डावांमध्ये ३०.३० च्या सरासरीने ५८७९ धावा केल्या आहेत. ज्यात त्याने १ शतक आणि ४० अर्धशतके केली आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

Suresh Raina- मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैनानेही इंडियन प्रीमियर लीगमध्ये भरपूर धावा केल्या आहेत. तो पाचव्या क्रमांकावर आहे. रैनाने आयपीएलमध्ये २०० डावांमध्ये ३२.५१ च्या सरासरीने ५५२८ धावा केल्या आहेत. रैनाने आपल्या आयपीएल कारकिर्दीत १ शतक आणि ३९ अर्धशतके झळकावली आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

 most runs in IPL history top 5 batters
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

 most runs in IPL history top 5 batters(photos- players instagram)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज