(1 / 10)प्रियांका चोप्रा इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली भारतीय अभिनेत्री आहे. तिचे एकूण ९१.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या आगामी चित्रपट द ब्लफचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. निक जोनास, मालती मेरी, तिची आई, मधु चोप्रा आणि चित्रपटातील कलाकारांसह तिने रॅपअप पार्टी केल्याचे पाहायला मिळाले.