(7 / 7)अँटवर्पेन-सेंट्रल, अँटवर्प, बेल्जियम: अँटवर्पमधील स्थानिक लोकांकडून 'मिडनस्टेटी' किंवा 'रेल्वे कॅथेड्रल' म्हणून संबोधले जाणारे, हे रेल्वे स्थानक १९०५ मध्ये बांधण्यात आले होते. हे स्थानक येथील लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. अनेक पर्यटक या स्थानकला भेटी देत असतात.