मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mohammed Shami Net Worth : मोहम्मद शमीचा नेटवर्थ वाढला, सध्या एकूण संपत्ती किती? जाणून घ्या

Mohammed Shami Net Worth : मोहम्मद शमीचा नेटवर्थ वाढला, सध्या एकूण संपत्ती किती? जाणून घ्या

Feb 27, 2024 08:21 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Mohammed Shami Net Worth : वनडे वर्ल्डकप २०२३ मध्ये मोहम्मद शमीने तुफानी गोलंदाजी केली. त्याने वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या. पण आता शमी त्याच्यावरील झालेल्या सर्जरीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शमीने हॉस्पिटलच्या बेडवरून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत शमीच्या नाकात पाईप, हातावर पट्टी बांधलेली दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शमीने हॉस्पिटलच्या बेडवरून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत शमीच्या नाकात पाईप, हातावर पट्टी बांधलेली दिसत आहे.(PTI)

शमी सध्या युकेमध्ये असून सोमवारी (२६ फेब्रुवारी) तिथे त्याच्या टाचेची शस्त्रक्रिया झाली. विश्वचषक स्पर्धेपासून ही समस्या त्याला सतावत होती. नोव्हेंबरपासून शमी क्रिकेटपासून बाहेर आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

शमी सध्या युकेमध्ये असून सोमवारी (२६ फेब्रुवारी) तिथे त्याच्या टाचेची शस्त्रक्रिया झाली. विश्वचषक स्पर्धेपासून ही समस्या त्याला सतावत होती. नोव्हेंबरपासून शमी क्रिकेटपासून बाहेर आहे.(ANI)

मोहम्मद शमी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबरमध्ये वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळला होता आणि तेव्हापासून तो टीम इंडियातून बाहेर आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

मोहम्मद शमी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबरमध्ये वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळला होता आणि तेव्हापासून तो टीम इंडियातून बाहेर आहे.(ANI)

गेल्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना मोहम्मद शमीने सर्वाधिक २८ बळी घेत पर्पल कॅप जिंकली होती. यानंतर विश्वचषकातही त्याने धुमाकूळ घातला होता. शमीने वनडे वर्ल्डकप २०२३ च्या अवघ्या सात सामन्यांत विक्रमी २४ बळी घेतले होते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

गेल्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना मोहम्मद शमीने सर्वाधिक २८ बळी घेत पर्पल कॅप जिंकली होती. यानंतर विश्वचषकातही त्याने धुमाकूळ घातला होता. शमीने वनडे वर्ल्डकप २०२३ च्या अवघ्या सात सामन्यांत विक्रमी २४ बळी घेतले होते.(Hindustan Times)

पण तुम्हा मोहम्मद शमीचे एकुण संपत्ती किती आहे, हे माहीत आहे का? शमीचे मासिक उत्पन्न ५५ लाखांपेक्षा जास्त आहे. याशिवाय तो वर्षाला ८ कोटींहून अधिक कमावतो.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

पण तुम्हा मोहम्मद शमीचे एकुण संपत्ती किती आहे, हे माहीत आहे का? शमीचे मासिक उत्पन्न ५५ लाखांपेक्षा जास्त आहे. याशिवाय तो वर्षाला ८ कोटींहून अधिक कमावतो.(PTI)

मोहम्मद शमीची एकूण संपत्ती ५५ कोटी रुपये आहे. २०२२ मध्ये शमीची एकूण संपत्ती ४५ कोटी रुपये होती, मात्र आता ती १० कोटींनी वाढली आहे. शमीचे अप्रतिम फार्महाऊस आहे. मोहम्मद शमी त्याच्या फार्महाऊसचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

मोहम्मद शमीची एकूण संपत्ती ५५ कोटी रुपये आहे. २०२२ मध्ये शमीची एकूण संपत्ती ४५ कोटी रुपये होती, मात्र आता ती १० कोटींनी वाढली आहे. शमीचे अप्रतिम फार्महाऊस आहे. मोहम्मद शमी त्याच्या फार्महाऊसचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. (PTI)

आयपीएलमध्ये मोहम्मद शमीचा गुजरात टायटन्ससोबतचा करार ६.२५ कोटी रुपयांचा आहे. याशिवाय त्याचा बीसीसीआयच्या ए-ग्रेडमध्ये समावेश आहे, यामुळे मोहम्मद शमीला वर्षाला ५ कोटी रुपये मिळतात.
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

आयपीएलमध्ये मोहम्मद शमीचा गुजरात टायटन्ससोबतचा करार ६.२५ कोटी रुपयांचा आहे. याशिवाय त्याचा बीसीसीआयच्या ए-ग्रेडमध्ये समावेश आहे, यामुळे मोहम्मद शमीला वर्षाला ५ कोटी रुपये मिळतात.(Hindustan Times)

मोहम्मद शमीला एक कसोटी खेळण्यासाठी १५ लाख रुपये मिळतात. तर एका वनडे सामन्यातून ६ लाख रुपये कमावतो. याशिवाय मोहम्मद शमी एका टी-20 सामन्यातून ३ लाख रुपये कमावतो.
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

मोहम्मद शमीला एक कसोटी खेळण्यासाठी १५ लाख रुपये मिळतात. तर एका वनडे सामन्यातून ६ लाख रुपये कमावतो. याशिवाय मोहम्मद शमी एका टी-20 सामन्यातून ३ लाख रुपये कमावतो.(ICC-X)

इतर गॅलरीज