मिथुन चक्रवर्ती यांनी मृणाल सेन यांच्या 'मृगया' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
१९९३ मध्ये मिथुन चक्रवर्ती, चित्रपट लेखक जावेद अख्तर, अभिनेत्री शर्मिला टागोर, शबाना आझमी आणि दिवंगत फारुख शेख यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांची भेट घेऊन मुंबईत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली होती.
1994 मध्ये नवी दिल्लीत एका समारंभात ग्रेट अचिव्हर्स ऑफ इंडिया पुरस्कार मिळाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती अभिनेता शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम ढिल्लन यांच्यासोबतचा खास क्षण
नोव्हेंबर 1995 मधील या फोटोत मिथुन चक्रवर्ती ब्रिटिश एअरवेजच्या बोईंग 747 फॅन्टसी फ्लाइटमध्ये मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या 200 अनाथ मुलांना भेटताना दिसत आहेत.
१९९३ मध्ये नवी दिल्लीतील सिरी फोर्ट ऑडिटोरियममध्ये पत्रकार परिषदेत मिथुन चक्रवर्ती दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांच्यासोबत.
(Rajiv Chawla)मिथुन चक्रवर्ती यांनी 2011 मध्ये आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. 2001 मधील या फोटोत ते वेगळ्या लूकमध्ये दिसत आहेत.
(Subhendu Ghosh)