Miss World 2024: मुंबईत रविवारी मिस वर्ल्ड २०२४ हा सौन्दर्यवतींचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. जागतिक मंचावर सौंदर्य, प्रतिभा आणि सांस्कृतिक समृद्धीचे स्पर्धकांनी प्रदर्शन केल्यामुळे मिस वर्ल्ड २०२४ हा खास ठरला.
(1 / 7)
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस वर्ल्ड पेजेंट २०२४ च्या ७१ व्या अंतिम फेरीत पोहचलेले स्पर्धक.
(2 / 7)
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ७१व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत एक स्पर्धक तिच्या प्रतिभेचे सादरीकरण करत असतांना.
(3 / 7)
मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी सिनी शेट्टी, ७१व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत रॅम्पवर चालताना दिलेला दिलखुलास अंदाज.(AFP)
(4 / 7)
सिनी शेट्टी ही मुळची कर्नाटकची आहे. पण तिचा जन्म मुंबईत झाला आहे. ती सध्या चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट (CFA) प्रोग्रामर म्हणून काम करते.
(5 / 7)
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस वर्ल्ड २०२४ च्या ७१ व्या सोहळ्याच्या अंतिम फेरीदरम्यान भारताची सिनी शेट्टी आणि ऑस्ट्रेलियाची क्रिस्टन राइट.(ANI)
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ७१ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये स्पर्धकांनी भाग घेतला.
(8 / 7)
मिस वर्ल्ड २०२५ मध्ये जगभरातील १०८ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रतिभा, बुद्धिमत्ता आणि संस्कृतीचे प्रदर्शन दाखवत मिस वर्ल्ड खिताब मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतांना स्पर्धक.