मिस इंडिया २०२४ ची विजेती निकिता पोरवाल ही मध्य प्रदेशमधील उज्जैनची आहे. ती केवळ २४ वर्षांची आहे.
(Instagram)निकिता पोरवाल सध्या बडोदा विद्यापीठात उच्च शिक्षण घेत असून वयाच्या १८ व्या वर्षापासून अभिनेत्री आणि अँकर म्हणून काम करत आहे.
(Instagram)निकिता एक चांगली नाटककार आहे. तिने अनेक नाटकांमध्ये ही काम केले आहे. नाटके लिहिणे हा तिचा छंद आहे.
(Instagram)निकिता पोरवाल पुढील वर्षी होणाऱ्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
(Instagram)