'मिर्झापूर ३'मधील सलोनी भाभीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. आता सलोनी भाभी म्हणजेच नेहा सरगमने इंटिमेट सीन कसा शूट केला हे सांगितले आहे.
(1 / 6)
अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली मिर्झापूर ३ ही सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमधला गुड्डा भैय्या राजा बनला आहे. हे पात्र प्रेक्षकांची मने जिंकत आहे.(Instagram)
(2 / 6)
'मिर्झापूर ३' या सीरिजमध्ये नेहा वर्माने मोठ्या त्यागीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. नेहाच्या पतीची भूमिका विजय वर्मा साकारत आहे. विजय आणि नेहाचे अतिशय बोल्ड सीन्स सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहेत. (Video Grab)
(3 / 6)
आता नेहाने बोल्ड सीन शूट करतानाचा अनुभव सांगितला आहे.(Instagram)
(4 / 6)
सलोनी भाभीने सांगितले की, विजयसोबत सेटवर तिचे चांगले बाँडिंग झाले होते. त्यामुळे विजय सतत तिल कम्फर्टेबल फिल करुन देत होता.(Instagram)
(5 / 6)
इंटिमेट सीनविषयी बोलताना नेहा म्हणाली की जेव्हा बोल्ड सीन करायचा होता तेव्हा मी नर्वस झाल्याचे विजयला कळाले. तेव्हा त्याने मला सांगितले की तोही खूप घाबरतो. त्याने हे केवळ आणि केवळ मला बरे वाटावे यासाठी सांगितले होते.(Instagram)
(6 / 6)
विजय वर्माने या गोष्टी दिग्दर्शकासोबतही बोलल्या होत्या. तेव्हा दिग्दर्शकाने दोघांवरही विश्वास दाखवला होता.(Instagram)