'मिर्झापूर ३' या वेब सीरिजमध्ये कालीन भैय्या आणि गुड्डू पंडित यांच्याव्यतिरिक्त सलोनी त्यागी, माधुरी यादव, जरीना आणि बीना यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या सगळ्याच जणी वेब सीरिजमध्ये गंभीर भूमिकेत दिसल्या आहेत. पण, खऱ्या आयुष्यातील त्या अतिशय हॉट सुंदरी आहेत.
रसिका दुग्गल : रसिका दुग्गलने मिर्झापूर या वेब सीरिजमध्ये ‘बीना त्रिपाठी’ हे पात्रं साकारून लक्ष वेधून घेतलं आहे. यातील एक फोटो एका वेब सीरिजचा आहे, तर दुसरा तिच्या रिअल लाईफमधला आहे.
ईशा तलवार: ‘मिर्झापूर ३’ या वेब सीरिजमध्ये माधुरी यादवची भूमिका साकारणारी ईशा तलवार खऱ्या आयुष्यात कशी दिसते बघाच!
(इंस्टाग्राम)नेहा सरगम : ‘मिर्झापूर ३’ या वेब सीरिजमध्ये सलोनी त्यागीची व्यक्तिरेखा जिवंत करणारी नेहा सरगम खऱ्या आयुष्यातही एक हॉट सुंदरी आहे.
अनंगशा बिस्वास : या वेब सीरिजमध्ये जरीनाची भूमिका साकारणारी अनंगशा रिअल लाईफमध्येही खूप क्यूट आहे. रिअल लाईफमध्ये अनेक अभिनेत्रींचा मॉडर्न लूक असला, तरी मिर्झापूर वेब सीरिजसाठी त्या ट्रेडिशनल लूकमध्ये दिसल्या आहेत.