
एमजी विंडसर ही एमजीची इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे, ज्याने ३ महिन्यांत १०,००० विक्रीचा विक्रम केला आहे.
एमजी विंडसर एक्साइटेड, एक्सक्लूसिव्ह आणि एसेन्स अशा तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. एक्स-शोरूम किंमत ११.७५ लाख ते १३.७५ लाख रुपयांदरम्यान आहे.
एमजी विंडसर टर्कॉइड ग्रीन, स्टारबर्ट्स ब्लॅक, पर्ल व्हाईट, क्ले बेज अशा चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. अँजी विंडसरमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ देखील असेल.

