Pune Weather Update : गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात थंडीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये पुण्यातील तापमानात अंशत: घट होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
(AFP)Maharashtra Weather Forecast : पुण्यासह नाशिकमध्येही थंडीची हुडहुडी वाढली आहे. त्यामुळं नागरिकांनी शेकोट्या पेटवत उबदार कपडे घालण्यास सुरुवात केली आहे.
(HT_PRINT)Weather Update Maharashtra : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना बीड, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यातील तापमान खालावलं आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून विभागात थंडी कमी झाल्यामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.
(AFP)याशिवाय विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात घट होत असल्यामुळं विभागात थंडीचा पुन्हा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
(AP)