Weather Update : यंदा राज्यात गुलाबी थंडी नाही; हिवाळ्यात जाणवणार उन्हाच्या झळा, पाहा PHOTOS
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Weather Update : यंदा राज्यात गुलाबी थंडी नाही; हिवाळ्यात जाणवणार उन्हाच्या झळा, पाहा PHOTOS

Weather Update : यंदा राज्यात गुलाबी थंडी नाही; हिवाळ्यात जाणवणार उन्हाच्या झळा, पाहा PHOTOS

Weather Update : यंदा राज्यात गुलाबी थंडी नाही; हिवाळ्यात जाणवणार उन्हाच्या झळा, पाहा PHOTOS

Published Nov 02, 2022 03:55 PM IST
  • twitter
  • twitter
Maharashtra Weather Update : यावर्षी हिवाळ्यात सरासरी तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
Maharashtra Weather Update : ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागासह काही शहरांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटत आहेत.
twitterfacebook
share
(1 / 5)
Maharashtra Weather Update : ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागासह काही शहरांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटत आहेत.(HT)
Mumbai Weather Update : परंतु यंदाच्या हिवाळ्यात गुलाबी थंडी नसेल, कारण नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्यातील सरासरी तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
twitterfacebook
share
(2 / 5)
Mumbai Weather Update : परंतु यंदाच्या हिवाळ्यात गुलाबी थंडी नसेल, कारण नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्यातील सरासरी तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.(HT)
Maharashtra Weather Forecast : दरवर्षी ऑक्टोबरमध्ये वातावरणात उष्णता निर्माण होत असते. परंतु यंदा ही उष्णता नोव्हेंबरमध्ये निर्माण होणार आहे. त्यामुळं आता ऐन हिवाळ्यात सामान्याची उन्हानं लाही-लाही होण्याची शक्यता आहे.
twitterfacebook
share
(3 / 5)
Maharashtra Weather Forecast : दरवर्षी ऑक्टोबरमध्ये वातावरणात उष्णता निर्माण होत असते. परंतु यंदा ही उष्णता नोव्हेंबरमध्ये निर्माण होणार आहे. त्यामुळं आता ऐन हिवाळ्यात सामान्याची उन्हानं लाही-लाही होण्याची शक्यता आहे.(Hindustan Times)
Maharashtra Weather And Climate : महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक पाऊस झाला आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र अशा सर्वच विभागात पावसानं धुमाकूळ घातल्यानंतर यंदा हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता.
twitterfacebook
share
(4 / 5)
Maharashtra Weather And Climate : महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक पाऊस झाला आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र अशा सर्वच विभागात पावसानं धुमाकूळ घातल्यानंतर यंदा हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता.(REUTERS)
Maharashtra Weather : त्यामुळं आता यावर्षी राज्यातील नागरिकांना गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार नाही. परंतु डिसेंबर अखेरीस आणि जानेवारीच्या संपूर्ण महिन्यात थंडीचा ज्वर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)
Maharashtra Weather : त्यामुळं आता यावर्षी राज्यातील नागरिकांना गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार नाही. परंतु डिसेंबर अखेरीस आणि जानेवारीच्या संपूर्ण महिन्यात थंडीचा ज्वर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.(Hindustan Times)
इतर गॅलरीज