बुधवारी रात्री अभिनेत्री कतरिना कैफ आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत असणाऱ्या 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाचा प्रीमिअर झाला. या प्रीमिअरला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. चला पाहूया कलाकार आणि त्यांचे लूक...
अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा पती अभिनेता विकी कौशलने सर्वांचे लक्ष वेधले होते. कतरिनाने काळ्या रंगाचा वनपिस घातला होता.