मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Budh Rashi Parivartan: बुध ग्रहाचे संक्रमण; १ फेब्रुवारीपासून या ३ राशींच्या अडचणी संपतील, अमाप लाभाचा काळ

Budh Rashi Parivartan: बुध ग्रहाचे संक्रमण; १ फेब्रुवारीपासून या ३ राशींच्या अडचणी संपतील, अमाप लाभाचा काळ

Jan 19, 2024 01:56 PM IST
  • twitter
  • twitter
Mercury Transit 2024: गुरुवार १ फेब्रुवारीला बुध ग्रह मकर राशीत प्रवेश करत आहे. बुध ग्रहाचे संक्रमण काही राशींना भाग्य आणि संपत्तीसाठी शुभ योग निर्माण करत आहे. जाणून घ्या या राशी कोणत्या आहेत.
बुध हा बौद्धीकतेचा कारक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुधाचे संक्रमण १ फेब्रुवारीला होईल आणि काही राशीच्या लोकांच्या सर्व समस्या दूर होतील. बुध ग्रह गुरुवारी दुपारी २ वाजून २९ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल.
share
(1 / 5)

बुध ग्रहाच्या राशीपरिवर्तनाचा सर्व राशींवर शुभ व अशुभ परिणाम होतो. बुध ग्रहाच्या राशीबदलाचा सिंहसह ३ राशींवर शुभ प्रभाव बघायला मिळेल. १ फेब्रुवारी नंतर या राशींना आर्थिक बळ मिळेल आणि इतरही फायदे होतील.
share
(2 / 5)

सिंहसिंह राशीसाठी बुधाचे संक्रमण खूप शुभ राहील. संततीसंबंधी लाभ होतील. व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील. आरोग्य चांगले राहील, आर्थिक स्थिती सुधारेल.
share
(3 / 5)

मेषमेष राशीच्या कामासंबंधी अडचणी दूर होतील. अमाप संपत्ती मिळेल. व्यवसायात नफा होईल. तुम्हाला बॉस, कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांकडून प्रशंसा मिळेल. कौतुकास पात्र व्हाल. वैवाहिक जीवन देखील खूप सुंदर राहील.
share
(4 / 5)

मिथुनमिथुन राशीच्या लोकांना बुध संक्रमणाचा खूप फायदा होईल. या काळात समाजात आदर निर्माण होईल. मान-सन्मान मिळेल. नवीन वाहन खरेदी कराल. घर खरेदी करण्याची संधी मिळेल. बुधाच्या कृपेने कामात चांगले यश मिळेल. (डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
share
(5 / 5)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज