मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Anjali Merchant Majithia: अंबानींच्या होणाऱ्या सूनेची बहीण दिसते अप्सरा! बॉलिवूड अभिनेत्रींना देतेय तगडी स्पर्धा

Anjali Merchant Majithia: अंबानींच्या होणाऱ्या सूनेची बहीण दिसते अप्सरा! बॉलिवूड अभिनेत्रींना देतेय तगडी स्पर्धा

Mar 05, 2024 04:44 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Anjali Merchant Majithia: अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट हिची मोठी बहीण आणि अनंत अंबानी यांची मेहुणी अंजली मर्चंट मजीठियाला पाहिलंत का?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आणखी एक व्यक्ती चर्चेत आहे, ती म्हणजे राधिकाची बहीण अंजली मर्चंट मजीठिया. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आणखी एक व्यक्ती चर्चेत आहे, ती म्हणजे राधिकाची बहीण अंजली मर्चंट मजीठिया. (Instagram/@meerasakhrani)

अंजली मर्चंट मजीठिया ही एनकोर फार्मास्युटिकल्सचे सीईओ वीरेन मर्चंट आणि त्यांची पत्नी शैला मर्चंट यांची मोठी मुलगी आणि राधिका मर्चंट हिची मोठी बहीण आहे. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

अंजली मर्चंट मजीठिया ही एनकोर फार्मास्युटिकल्सचे सीईओ वीरेन मर्चंट आणि त्यांची पत्नी शैला मर्चंट यांची मोठी मुलगी आणि राधिका मर्चंट हिची मोठी बहीण आहे. (Instagram/@radhikamerchant_)

अंजली मर्चंट-मजीठिया हिचा जन्म १९८९ मध्ये मुंबईत झाला. कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल आणि इकोल मोंडियल वर्ल्ड स्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले आहे. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

अंजली मर्चंट-मजीठिया हिचा जन्म १९८९ मध्ये मुंबईत झाला. कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल आणि इकोल मोंडियल वर्ल्ड स्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले आहे. (Instagram/@radhikamerchant_)

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अंजली मर्चंट-मजीठियाने बॅब्सन कॉलेजमध्ये स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट अँड आंत्रप्रेन्योरशिपमध्ये बीएस्सी केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अंजली मर्चंट-मजीठियाने बॅब्सन कॉलेजमध्ये स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट अँड आंत्रप्रेन्योरशिपमध्ये बीएस्सी केले आहे.(Instagram/@meerasakhrani)

अंजली मर्चंट-मजीठिया स्वतः देखील उद्योजिका असून, तिने २०१२मध्ये बंद झालेल्या 'टर्न द कॅम्पस' या ऑनलाइन मार्केटप्लेसची स्थापना केली. तिने २०१८मध्ये हेअर स्टायलिंग आणि ट्रीटमेंट क्लब ‘ड्रायफिक्स’ची स्थापना केली. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

अंजली मर्चंट-मजीठिया स्वतः देखील उद्योजिका असून, तिने २०१२मध्ये बंद झालेल्या 'टर्न द कॅम्पस' या ऑनलाइन मार्केटप्लेसची स्थापना केली. तिने २०१८मध्ये हेअर स्टायलिंग आणि ट्रीटमेंट क्लब ‘ड्रायफिक्स’ची स्थापना केली. (Instagram)

अंजली मर्चंट-मजीठियाने २०२०मध्ये अमन मजीठिया या बिझनेसमनसोबत लग्न केले. अमन मजीठिया हे वाटाली इंडिया या कपड्यांच्या ब्रँडचे मालक आहेत.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

अंजली मर्चंट-मजीठियाने २०२०मध्ये अमन मजीठिया या बिझनेसमनसोबत लग्न केले. अमन मजीठिया हे वाटाली इंडिया या कपड्यांच्या ब्रँडचे मालक आहेत.(Instagram)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज