LSG vs CSK IPL 2023 : सामना रद्द झाल्यानंतरही आयुष बदोनीची चर्चा, लखनौ-सीएसके सामन्यात काय घडलं?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  LSG vs CSK IPL 2023 : सामना रद्द झाल्यानंतरही आयुष बदोनीची चर्चा, लखनौ-सीएसके सामन्यात काय घडलं?

LSG vs CSK IPL 2023 : सामना रद्द झाल्यानंतरही आयुष बदोनीची चर्चा, लखनौ-सीएसके सामन्यात काय घडलं?

LSG vs CSK IPL 2023 : सामना रद्द झाल्यानंतरही आयुष बदोनीची चर्चा, लखनौ-सीएसके सामन्यात काय घडलं?

May 03, 2023 08:33 PM IST
  • twitter
  • twitter
  • LSG vs CSK IPL 2023 : लखनौचे अनेक फलंदाज एकामागून एक बाद होत असताना आयुष बदोनीने सीएसकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे.
LSG vs CSK IPL 2023 : आयपीएलमध्ये एलएसजी आणि सीएसकेत झालेला सामना मुसळधार पावसामुळं रद्द करण्यात आला आहे, मुसळधार पाऊस झाल्यानंतर दोनदा पंचांना सामना थांबवावा लागला होता.
twitterfacebook
share
(1 / 5)
LSG vs CSK IPL 2023 : आयपीएलमध्ये एलएसजी आणि सीएसकेत झालेला सामना मुसळधार पावसामुळं रद्द करण्यात आला आहे, मुसळधार पाऊस झाल्यानंतर दोनदा पंचांना सामना थांबवावा लागला होता.(PTI)
प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने सात गडी गमावत १२५ धावा केल्या. डावाचे दोन चेंडू शिल्लक असताना सामना थांबवण्यात आला होता.
twitterfacebook
share
(2 / 5)
प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने सात गडी गमावत १२५ धावा केल्या. डावाचे दोन चेंडू शिल्लक असताना सामना थांबवण्यात आला होता.(PTI)
सीएसकेच्या महेश तिक्षणा, मथीशा पथीराणा आणि मोईन अली यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजानेही घातक गोलंदाजी करत स्टॉयनिसला बाद केलं.
twitterfacebook
share
(3 / 5)
सीएसकेच्या महेश तिक्षणा, मथीशा पथीराणा आणि मोईन अली यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजानेही घातक गोलंदाजी करत स्टॉयनिसला बाद केलं.(AFP)
लखनौचे फलंदाज एकामागून एक बाद होत असताना एलएसजीच्या आयुष बदोनीने सीएसकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. बदोनीने ३३ चेंडूत ५९ धावा केल्या. त्यात त्याने चार उत्तुंग षटकार मारले.
twitterfacebook
share
(4 / 5)
लखनौचे फलंदाज एकामागून एक बाद होत असताना एलएसजीच्या आयुष बदोनीने सीएसकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. बदोनीने ३३ चेंडूत ५९ धावा केल्या. त्यात त्याने चार उत्तुंग षटकार मारले.(PTI)
आयुष बदोनी हा लखनौचा युवा फलंदाज आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने चांगलीच चमकदार कामगिरी केलेली आहे. परंतु आता आजच्या कठीण खेळपट्टीवर आणि महेंद्रसिंह धोनीच्या संघातील अनुभवी फिरकीरटूंची धुलाई केल्यामुळं त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)
आयुष बदोनी हा लखनौचा युवा फलंदाज आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने चांगलीच चमकदार कामगिरी केलेली आहे. परंतु आता आजच्या कठीण खेळपट्टीवर आणि महेंद्रसिंह धोनीच्या संघातील अनुभवी फिरकीरटूंची धुलाई केल्यामुळं त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.(AFP)
इतर गॅलरीज