Pune Fire PHOTOS : पुण्यात अग्नितांडव, भीषण आगीत ज्वेलरी शॉप जळून खाक
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pune Fire PHOTOS : पुण्यात अग्नितांडव, भीषण आगीत ज्वेलरी शॉप जळून खाक

Pune Fire PHOTOS : पुण्यात अग्नितांडव, भीषण आगीत ज्वेलरी शॉप जळून खाक

Pune Fire PHOTOS : पुण्यात अग्नितांडव, भीषण आगीत ज्वेलरी शॉप जळून खाक

Aug 17, 2023 09:47 AM IST
  • twitter
  • twitter
  • Fire Incident In Piyush Jewellers Pune : पुण्यातील वानवडी परिसरातील एका ज्लेलरी शॉपमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं पुणे शहरात खळबळ उडाली आहे.
Fire Incident In Piyush Jewellers Pune : पुण्यातील वानवडी परिसरातील पीयूष ज्लेलर्स या शॉपमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
twitterfacebook
share
(1 / 5)
Fire Incident In Piyush Jewellers Pune : पुण्यातील वानवडी परिसरातील पीयूष ज्लेलर्स या शॉपमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.(HT)
Fire Incident In Pune : मध्यरात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास ही आग लागली असून त्यात ज्लेलरी शॉपचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. दुकानातून धुराचे मोठे लोट बाहेर निघत असून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
twitterfacebook
share
(2 / 5)
Fire Incident In Pune : मध्यरात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास ही आग लागली असून त्यात ज्लेलरी शॉपचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. दुकानातून धुराचे मोठे लोट बाहेर निघत असून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.(HT)
Fire Incident Piyush Jewellers : अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यात आली आहे.
twitterfacebook
share
(3 / 5)
Fire Incident Piyush Jewellers : अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यात आली आहे.(HT)
Piyush Jewellers Fire Incident : आग विझवण्यात आल्यानंतर परिसराच्या कूलिंगचं काम हाती घेण्यात आलं आहे. आग लागल्याची घटना समजताच वानवडी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
twitterfacebook
share
(4 / 5)
Piyush Jewellers Fire Incident : आग विझवण्यात आल्यानंतर परिसराच्या कूलिंगचं काम हाती घेण्यात आलं आहे. आग लागल्याची घटना समजताच वानवडी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.(HT)
Fire Incident In Pune : मध्यरात्री आग लागताच दुकानातून आगीचे आणि धुराचे लोच बाहेर येत होते. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचं साहित्य आणि ज्लेलरींचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)
Fire Incident In Pune : मध्यरात्री आग लागताच दुकानातून आगीचे आणि धुराचे लोच बाहेर येत होते. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचं साहित्य आणि ज्लेलरींचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.(HT)
इतर गॅलरीज